प्रवासाची
सोपी सोय.

चालक, गाडीसह चालककिंवा फक्त गाडीची विनंती करा.

सुरक्षित प्रवास AC / Non-AC गाड्या योग्य दर

प्रवासाची माहिती

कुठे जायचं?

प्रवासाचा प्रकार
पसंतीची गाडीअंतिम गाडी उपलब्धतेनुसार ठरेल.

आगाऊ पैसे देण्याची गरज नाही.

सर्व प्रकारची वाहनेगाडी, चालक किंवा दोन्हीवाजवी दरसुरक्षित प्रवाससोपे बुकिंगथेट संपर्क
हिरव्यागार डोंगरातून जाणाऱ्या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या गाड्या

आमच्या सेवा

प्रत्येक प्रवासासाठी योग्य सोय.

कार ते मिनी बस

एकट्याच्या प्रवासापासून मोठ्या गटापर्यंत.

चालकाची सोय

तुमच्या गाडीसाठी किंवा आमच्या गाडीसह.

स्वतः चालवण्याचा पर्याय

Ertiga आणि Swift भाड्याने उपलब्ध.

वाजवी दर

अंतर आणि वेळेनुसार दरपत्रक उपलब्ध.

प्रवासाचे दर

दर एका नजरेत.

सेवा निवडा. उपलब्धता आणि अंतिम तपशील विनंतीनंतर ठरतील.

फक्त चालकदर पाहत आहोत…

100 किमीपर्यंत

अंतरानुसार भाडे
गाडी + चालकदर पाहत आहोत…

50–100 किमी येणं-जाणं

गाडी आणि अंतरानुसार
फक्त गाडीदर पाहत आहोत…

12 तासांपर्यंत

Ertiga किंवा Swift

कसं चालतं?

तीन सोपी पावलं.

01

विनंती पाठवा

प्रवासाची माहिती भरा.

02

चालक स्वीकारेल

उपलब्ध चालक विनंती स्वीकारेल.

03

थेट बोला

भाडं आणि तपशील ठरवा.

आमच्याबद्दल

सुरक्षित प्रवासाची हमी,हीच आमची ओळख.

श्रीगोंदा आणि परिसरातील प्रवासासाठी आम्ही चालक आणि गाडीची सोय करतो.

विनंती नोंदवा. चालक उपलब्ध झाल्यावर तो तुमच्याशी संपर्क साधेल.

संपर्कबापू चव्हाणWhatsApp करा
प्रवासाचे दर

सेवेनुसार दर

तुम्हाला हवी असलेली सेवा निवडून दर समजून घ्या.

दर पाहत आहोत…

लक्षात ठेवा
  • पॅकेजमध्ये येणं-जाण्याचे एकूण अंतर मोजले जाते.
  • मुक्काम असल्यास हॉल्टिंग चार्ज वेगळा लागेल.